"दिन दिन दिवाळी "
"दिन दिन दिवाळी "
दिनदिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
बालपणीची दिवाळी -1
दिन दिन दिवाळी
बहिणभावाला ओवाळी
भाऊबीचेची दिवाळी-2
दिन दिन दिवाळी
बायको नवऱ्याला ओवाळी
पाडवा हि दिवाळी-3
दिन दिन दिवाळी
गायवासरा ओवाळी
वसुबारसाची दिवाळी-4
दिन दिन दिवाळी
धन लक्ष्मी ओवाळी
धनत्रयोदशीची दिवाळी .-5
दिन दिन दिवाळी
नवेकपडे खरेदीची दिवाळी
बालपणीची दिवाळी-6
दिन दिन दिवाळी
मामाचे घरी ओवाळी
बालबच्चे कंपनीची दिवाळी---7
दिन दिन दिवाळी
आकाशी कंदिल ओवाळी
दिप उजळू दिव्यांची दिवाळी---8
दिन दिन दिवाळी
आतषबाजीची ओवाळी
मेवा मिळाईची दिवाळी---9
🪔🪔🪔🪔🪔
श्री. काकळीज विलास यादवराव ( नांदगाव )
