आज करा पूजा गायवासराची, जाणीव ठेवा मनात त्यांच्या कृतज्ञतेची आज करा पूजा गायवासराची, जाणीव ठेवा मनात त्यांच्या कृतज्ञतेची
आली दिवाळी, दिवाळी दीप चेतवा मनात दुःख चिंतेचा पाचोळा चला जाळू या तमात | आली दिवाळी, दिवाळी दीप चेतवा मनात दुःख चिंतेचा पाचोळा चला जाळू या तमात |
आपणांस व आपल्या कुटुंबीयांस... दिपावलीच्या शुभेच्छा.. छानच छान.. आपणांस व आपल्या कुटुंबीयांस... दिपावलीच्या शुभेच्छा.. छानच छान..
गाय,वासरांची होतसे पूजा घराघरांत गोवत्स द्वादशीला | धन व धन्वंतरीची पूजा करतात रंकराव धनत्रयोदशीला ... गाय,वासरांची होतसे पूजा घराघरांत गोवत्स द्वादशीला | धन व धन्वंतरीची पूजा करतात ...
अशी असे दिपावली, सर्व सणांची ही राणी अशी असे दिपावली, सर्व सणांची ही राणी
प्रकाश आनंदाचा पसरो, सृष्टीच्या कणाकणात प्रकाश आनंदाचा पसरो, सृष्टीच्या कणाकणात