STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

धुलीवंदन

धुलीवंदन

1 min
122

रंगांची उधळण सुखद नेत्रांनी पाहु

रंगांमधे हरखुन जाऊ

लाल गुलाबी हिरवा निळा रंग

खेळण्याला घराबाहेर पळा

गोपगोपिकांचे प्रेम रंगांवर आवडीने

रंग फासून घेता एकमेकांच्या अंगावर 


रंगांची किमया न्यारी 

मनमुराद खेळता रंग

खुश होतो कृष्णमुरारी 

रंग लावून घेण्याची हौस

भारी नको नकोरे

कान्हा लटके म्हणता

धावत येता बासरीवाल्याच्या दारी 


त्यांची ती पळण्याची धडपड कान्हा बघतो

दुरून मुठीत रंग घेउन उभा,

गालास फासतो भरभरून 

मनसोक्त भिजली गोपी,

हसतो पोट धरून कृष्णप्रेमी

गोपगोपी रंगही खेळता कान्हाचे स्मरण करून ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational