दारू
दारू
दारू म्हणजे?
बायकोचा छळ,,,
बायकोला मारपिट,,,
सुखी संसाराला ,,,,
भांडणाची कीड,,,,
घरा-दारात तमाशा,,,,
शिवीगाळ,,,
नात्यात,,,दुरावा,,,
दारू म्हणजे??????
बायकोचा चरित्राचा
धिंगाणा,,,,
आयुष्याच वाटोळ,,,,
असंख्य वादळ,,,,
कर्जाचा डोंगर,,,,
अयशस्वीचा पंचनाम,,,,
बायकोचा डोळ्यातलं पाणी,,,,
शिवीगाळचं ,,,,गाठोडं
उभ्या आयुष्याच वाटोळ,,,
बायकोच्या मनाची घुसमट,,,,
