STORYMIRROR

Ishwari Shirur

Inspirational Children

2  

Ishwari Shirur

Inspirational Children

द लाइट आॅफ आशिया

द लाइट आॅफ आशिया

1 min
150

पंडितजींच्या हृदयातील एकच अमूल्य ठेवा 

देशाची तरुणाई हाच खरा स्वदेशी खजिना 


शांतीदूत नेहरुंची तत्त्वे सारी अहिंसक 

मुलांचे लाडके चाचा नेहरू अशी त्यांची ओळख 


करेंगे या मरेंगे हा एकचि अखंडित बाणा 

चीनसारख्या देशालाही हेवा पंचशील तत्त्वांचा 


नेहरुंच्या रोमारोमात मुला फुलांचा जिव्हाळा 

म्हणूनच ते ठरले द लाइट आॅफ आशिया 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational