STORYMIRROR

Ishwari Shirur

Inspirational Children

3  

Ishwari Shirur

Inspirational Children

पंख...

पंख...

1 min
201

नेक रुपे तुझी तुझा महिमा ही अगाध

शिल्पकार तु जगताचा तु जादूगार 


विजयाचे गीत गाता स्मरणात तु स्फुरावी

ढेच लागता शिष्या सावलीसम तु भासावी


ज्ञानार्जनाचे धडे तुझे अवघे साक्षर झाले 

पुस्तकेतर शिकवलेले आगळे विश्व मी पाहिले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational