STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

4  

AnjalI Butley

Abstract

चमचमते हिरे

चमचमते हिरे

1 min
383

काजवे चमकतात अंधारात

दिवसा न दिसे कुठे


तुडवले जंगल पायी

न डोळ्या दिसले काही


लखलखते काजवे ते पाहण्या

न गेलो दुर कुठे


शेजारीच वाहणाऱ्या नदी किनारी

पावसाळ्याच्या सुरवातीला सुर्यास्तानंतर झाले दर्शन


पकडण्या त्यांना धावलो त्यांच्या पाठी

न हाती लागले ते चमचमते हिरे!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract