चित्रचारोळी
चित्रचारोळी
हळदिचे अंग तुझे असे
पाकळ्या पाण्याने धुतले
नवरदेवाच्या आठवणीने
रोमांचित अंग तुझे शहारले
हळदिचे अंग तुझे असे
पाकळ्या पाण्याने धुतले
नवरदेवाच्या आठवणीने
रोमांचित अंग तुझे शहारले