चहा आणि प्रेम
चहा आणि प्रेम
तुझ्या माझ्या प्रेमाच्या भेटीला
निमित्त काय हव बस एक चहा हवा
कोठेही कधीही सहज मिळणारा सर्वाच्या प्रेमाच्या गोष्टी ला अजून काय हव बस एक चहाच निमित हव
कोठेही कधीही रस्त्यावर टपरीवर रेल्वेत स्टॅडवर सहज मिळणारे प्रेय म्हणजे चहा
भलेही तो कपात , ग्लासात , मग , ताटली गाडगे कि अजुन काही असो चहा म्हणजे चहा असतो प्रेमा चा तो एक बहाणा असतो
फायुस्टार असो कि इराण इराक असो भारतीय चहा तो चहाच असतो दर मात्र माणसावरून ठरतो गरिबाला टपरीवर मिळतो सुटाबुटातील माणसाला हॉटेलात मिळतो पाच रुपयाचाच पाशशेला मिळतो मात्र चहा म्हणजे चहाच असतो प्रेमाचा तो एक बहाणा असतो .
@@@@@@@@@@@@@@
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
.

