STORYMIRROR

sangita ramateke

Romance Inspirational Others

2  

sangita ramateke

Romance Inspirational Others

चारोळी

चारोळी

2 mins
2.9K


येतो चहा पाणी 

पटकन उरकुनी,

प्रेमा पाझर येऊ द्या 

मी येते प्रेम हथकड़ी घेऊनी 


काल पासुन ग्रुपला 

कोणाची नजर लागली 

प्रेमाचा धागा इतका कमजोर झाला कसा 

अबोली 


चारोऴी गावात जातो 

सांगतो त्या संगम दादाला 

आज का कोण चारोऴीला  

नवा विषयकसा नाही सुचवला 


या हो या ग्रुप वर 

जाऊ चारोऴी गावा 

खेऴ हा यमक जुऴवण्याचा 

कवि मनाला जरा शब्द सुचवा 


माझे पण सजना 

तुझ्या सारखे हाल 

तुझ्या येण्यान माझे 

खुशीत फुगले गाल 


तुझ्या माझ्या प्रितीला  

अशी बहर येऊ दे 

मी तु लहरीत येऊन 

हसरी हसरी फुले येऊ दे 


बहरते आहे प्रित 

माझ्या संसार वेलीत 

भानावर ये रे जरा 

ये ऊ नको प्रेम मीट्टित 


बहर त आली प्रित 

तु जरा समजन घे 

आता आई बा ची 

परमिश न घेऊन घे 


बहरते प्रीत 

जसं वेलीच रुप

मी आहे तुझी प्रिया 

तु माझा मोहन रुप 


बसवल तुला मनात 

माझ काऴज चोरल 

गोड गोड बोलुन 

प्रिती बहरत फुलल 


बहरते आहे प्रित 

घे आज मिट्ठीत 

सोड रुसवा जरा 

ये ते तुझ्यासोबत गट्ठीत


फुलली प्रित तुझी 

सुहास चंदनाचा 

दरवडे दिशात 

सुंगधा चा


आंनदी आनंद 

गडे तुझा सहवास 

प्रिती फुले गगनात 

हर्ष होई मनास 


तुझ्या माझ्या  

प्रितीला आहे नाकाबन्दी 

मग प्रितीचा वारे  

वाहायला लागे ताऴे बंदी 


भावना एकमेकांच्या  

नजरेला नजर भीडली 

की प्रिती चे बोल 

बहरुन खुनावली 


लाईन बाई ची

 जा ये सुरु आहे 

बहरत असणा-या  

प्रितिला आडकाठी आहे 


प्रितीचा गंध

बहरत बहरत जातो 

नकऴत मनात तनात 

धडकत जातो 


साथ संगत तुला  

दिली जिवनाला 

बहर येऊ दे 

तुझ्या माझ्या प्रेमाला


तुझ संग प्रित जुऴली 

सजना जन्मो जन्माचा 

बहरुन येवो तुझे न माझे 

प्रेम जनु पुर्नमिलचा 


तुझीच मुर्ती 

मनात माझ्या 

प्रित मऴा फुलतो 

जाणिव आहे मना तुझ्या


रात्री पडले स्वप्म

स्वपनात होती तु 

प्रिती बहरते आता 

स्वप्नात तु ही तु 


मरणाला सांगते

तु थांब जरा 

प्रियकर तो माझा 

वेऴ दे प्रित बहरा 


आता कुठे 

तुझ्या माझ्यात 

प्रीत वेलीला बहर आली 

राहॊ फुलत प्रेमात. 


प्रेम नगरात  

राजा आणि राणी 

त्याचे मध्ये आता 

नको नको कोणी


प्रेम फुले  

राजमहालात 

बहरते मनाच्या 

दिलात 


आई बाबाची 

ती देणगी आहे 

प्रित आहे अनमोल  

बह

िण भावाची प्रित आहे 


नाही नाही रे दादा 

बहिण तुझ्या पाठी सदा 

असा हंबरडा फोडु नको 

प्रित जन्मजात आहे दादा 


बहिण कधी च विसरत 

नाही भावाला 

प्रितीचा नात्याला तोड 

नसते कोनत्याही नात्याला 


होऊ नको उदास 

दु:ख लागे काऴकाला

मी तुझ्या जीजुच्या 

प्रीती बधनात ओढला. 


बहिणीची प्रित च 

जगा वेगऴी आहे 

दोन्ही घराला प्रिती 

बहत आणते आहे 


प्रित गाणे गाऊन 

संगीतमय करते 

सर्व वातावरण 

बहरते सुर गाणे गाते 


मी ताल सुराची 

तुझी बहीन मग 

प्रित तीची वेगऴी 

सुख देईन दोन्ही घरा संग 


हो रे हो दादा 

तुझा जिजु भांडखोर 

दोन बहिन भावात लावे 

प्रितीचा फुले गुलमोहोर 


काय ग सखे 

शब्दा शब्दातुन वेचला

शब्द फुलवे रानमऴे 

प्रीतिला बहर येते वसन्त रुतुला 


उगा! माँ ऊगा माँ 

तुला करीत नाही पोरका 

प्रीतित बांधते वहीनी च्या 

बघते किति आठवते नेमका 


अतुट नात्याला 

नजर न लागो कुणाची 

राहु सुखात बहीन भाऊ प्रित माझी आई पणा ची 


सागराच्या प्रितीत 

वाहु नेऊ नको

प्रेमाच्या मिट्टीत ये 

आता लाजु नको 


बहरली प्रित दादा 

आंगन वेली वर 

आठवण येता माझी

भेट देऊन एकदा जार 


लहान पणी केली रे 

कीती  प्रिती तुझ्यावर 

दिसायचा खुप गोड 

लाडीवाना तान्हुला बार 


गडचिरोलीत आहे 

कोरोना लागन आली 

काय माहीत सेप 

राहाणर प्रिती बहरलेली 


मी ही इवलीशी  

तुझा जीव ही इवलासा 

तरी कडे वर घेण्यास 

प्रितीच्ता पोटी मन कासाविसा 


मन धाव घेते 

प्रिति च्या नात्याला 

बहरुन हसवुन आणायला 

पण कोराना येऊन बट्याबोड केला 


भावाकडुन बहिणी ला 

दुसरं काही नाही पाहिजे 

प्रितीचा गंध फुले प्रेमऴ 

प्रेम अर्पण केलं पाहीजे 


सरकारचे नियम पाऴु 

हात वारं वारं धूऊ 

तोडांला माँक्स ,1फिट अंतर 

पणसोबत ला प्रीतीची कास धरु


सां ग ना रे दादा 

त्या चीन वाल्या पाहुण्याला 

मान पान पुृृर्न झाॢॢलाा आता  

बहरत्या प्रितीत आड का आला 


अरे यार हे प्रेम 

आहे लैला मजनु

जऴतील तुझी माझी 

बहरलेली प्रिति पाहुन


मी तुझीच बहीन आहे 

संस्कार आपल्या आईचे आहे 

प्रितीत बांधायचे कसे 

आईची शिकवण आहे


दोघे ही भावंड 

संस्कारतला वाढलो 

प्रिती ची बहर आणते 

एकाच घरात नांदलो 


प्रितीची बाग बहरते 

भाऊदुज सणाला  

गाठी भेटी होतील 

आंनद मावेना मनाला 


चायचा घोट घेतो रे दादा 

परत येणार चारोऴी गावा 

माझी येण्याची वाट पाहा 

प्रितीची बहर घेऊन यावा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance