चारोऴी
चारोऴी
जीव जऴतॊ तुझ्यासाठी
वणवण फिरतो प्रेमासाठी
तुझी तऴमऴ पाहुन माझ्य
काऴीज झुरते तुझ्या साठी
जीव जऴला तुझ्यावर
सांग कधी भेटशील मला
हैराण आहो रे भेटीला
असतोस तु कोणत्या गावाला
मला लागला
तुझा लढा
जीव जऴतो तुझ्या वर
कधी फुलल रे तुझा मढा
जीव जऴते तुझ्यासाठी
प्रेमात पडली कालपासुन
तु कधी समजशी
माझी व्यथा झाली तुझ्या पासुन
चारोऴी गावी वाट पाहा
मी येतो घोड्यावर 
;बसुनी
जीव जऴला तुझ्यावर
सांगणार हातात हात घेऊनी
कामा करुन यावे आधी
काम करशिल तर खाशिल
जीव जऴतो त्याच साठी
नाही तर उपाशी राहाशिल
जीव जऴला रे तुझ्यावर
आता तडपवु नको असा
मी आहे साधी भॊऴी
तऴमऴत पाण्यातला मासा
तु आहे राघु
मी आहे तुझी मैना
जीव जऴते तुझ्यासाठी
नको करू माझ्या जिवाची दैना
तुला लग्नाची
एवढी का रे घाई
जीव जऴला तुझ्यावर
मनात येते काही बाई