STORYMIRROR

sangita ramateke

Others

3  

sangita ramateke

Others

चुगली

चुगली

1 min
11.3K

चु बाई चु ,चुगली चुs 

चहाडी लावतेस अशी 

माझेशी तु गs माझेशी तु ..


तु बोलली , मी बोललो 

दोघी मधला संवाद असा 

आता झगडा आला घरी 

खरं खोट कराया येई ना कोणी.. आता चु बाई चुगली चु..... .. .


घराजवळ तुझ्या मी अन् 

माझ्या घराजवळ एक तु 

एकमेकीच्या समोरासमोर 

निघु तुरु तुरु तुरु.... आता चु बाई चु.चुगली ........ 


एक थापड मी मारते 

अन् दुजी थापड तु 

दे दणा दण दणा दे 

ताल सुरात गाणे गाऊ आता...चु बाई चु चुगली......... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन