STORYMIRROR

sangita ramateke

Romance Others

3  

sangita ramateke

Romance Others

चारोळी

चारोळी

1 min
11.6K

रंग प्रेमाचा चढला 

माझा नखरा पाहुन 

गालात गुडगुल्या झाल्या 

स्वप्नात लाल झालेला पाहुन 


रंग चढला प्रेमाचा 

नशा चढली जवानी 

पाहुन माझी वेशभुषा 

जाऊ नको हरवुनी 


रंग चढला प्रेमाचा 

तुझ्या नी माझ्या जीवनाचा 

हातात हात घे आज

उडवू रंग प्रेमाचा 


करे सदा विचार माझा 

रंग चढेल प्रेमाला 

तुझा होकार मिळताच 

संसार थाटण्याचा विचार केला 


रंग प्रेमाचा चढला 

प्रीतीला आली बहर 

तुझं माझं नातं वेगळं

प्रेमाला येईल मोहर 


तुझ्या नजरेचे बाण  

करतील मला घायल 

रंग चढला प्रेमाला 

प्रेम गीत गाते कोयल 


तुझी माझी प्रीत 

बहरली जणू आमराई 

रंग चढला प्रेमाचा 

तू हमसफर मी राई 


प्रीतीची बाग 

फुलली मनात 

रंग चढला प्रेमाचा 

तुझ्या अन् माझ्या आहे ध्यानात 


प्रीत आहे नाचरा मोर 

रंग चढला प्रेमाला 

तुझ्यात साजणा झाली दंग 

विसरुन गेले आईबाबाला 


रंग चढला प्रेमाचा 

साथ देशील का जन्माची

तुझी साथ मजला 

पाप लागला कोणाचा 


तू माझा आहेस  

मी तुझी आहे 

चढे रंग प्रेमाचा 

तुझी प्रीती अमूल्य आहे 


प्रीतीलाही बहर आली 

बाग फुल-फुलांनी बहरुन निघे 

तसा रंग चढे प्रेमाला 

प्रिती बाग फुलत निघे


अब दुरी बन गयी 

मुझे तेरी जुदाई 

सह नहीं जाती 

हुई है तेरी बिदाई 


मुझे तेरी प्यार का 

सहारा मिला गया होता 

मुझे तुझसे जुदाई 

कोई कर नही पाता


मरकर भी चाहेंगे 

हम तुम ना कभी 

जुदा हो न पायेंगे 

देखोगे आप सभी 


तेरे मोहब्बत का 

किनारा मिला होता 

तेरी जुदाई में हम ना 

जी नही पाता 


अरे कोई है  

चारोळी गाव में 

अब सह नही जाती 

तुम्हारी जुदाई में


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance