STORYMIRROR

sangita ramateke

Romance Others

3  

sangita ramateke

Romance Others

चारोऴी

चारोऴी

1 min
11.7K

कोरोना पासुन बचाव  

करु आम्ही सारे 

घरातच राहुन  

कोरोनाचे पऴवु वारे 


स्वपनात तु येऊन

 का छऴतोस मला 

प्रत्यक्षात कधी येणार 

सांगणारे मला 


माझा स्वपनातला राजा 

मनावर ठसा तुझाच 

आधी तुझा चेहेरा दिसते 

तुझ्या वाचुन सुचत नाही काहीच 


सर्वचा चाय झाला  

असेल फिरका चारोऴी 

स्वप्नातुन उठुन आता 

घ्या अशी आरो ऴी 


उठा उठा स्वपनातुन 

प्रभात आली सोनेरी 

मखमली अंगरखा घालुन 

सडे दारात जणु सोनपरी 


काल रात्री ला 

स्वप्न पडलं 

स्वप्नात आला तु 

तुझं गाल माझे वर रुसलं 


दचकुन उठले 

तुला बघुन मी रे 

स्वप्नात दिसला तु

मनोमन लाजले मी रे 


स्वनात लाजुन लाजुन 

गोरी मोरी झाली 

तु येण्याची चाहुल पडताच

डोऴतली स्वप्न अधुरी राहीली 


आठवणीत माझ्या

होऊन जाऊ नकॊ दंग 

स्वप्नात येऊन मी रे 

होईल तुझा विनय भंग 


जवाणीत नाहीत जुऴले 

आपले ताल सुराचे संगीत

स्वप्नात तु येइन असा 

मी घायऴ होईन तुझ्यात 


तरुण पण गेले  

तुझ्या आठवणीत 

स्वपन तु का बघतो 

आता म्हातार पणात 


ममतेची सागर 

प्रेमऴ मुर्ती 

ताई तुझी आहे 

स्वपनात दुरवर किर्ती 


मी एकटी च  

अशी स्वप्नात जाते 

माझे सोबती बांधव 

केव्हा येणार बघते


गोड गोड स्वप्नात तु

दिवस आहे सन्डे 

त्याचा मान पान भारी 

सन्डे या मन्डे खाता चला अन्डे 



अख्खा ग्रुप पडला 

आहे थंडगार 

स्प्वनात तु येणार नाही 

तर मला झोप कशी लाग्णार 


ग्रुप वर हडताड आज 

स्वप्नात मी विचार केला 

चारोऴी गावाचा संप 

सकाऴ पासुन सुरु झाला 


या रे या भावानो 

हाली डे आहे म्हणुन 

राहु नकॊ स्वप्नात तु 

संगु वात बघते online येऊन 


बर झालं लाँकडाऊन आहे ,

संगु सांगे घरात रहा. सुरक्षित रहा ,

स्वप्नात ही तु निघु नको

आंनदात रहा ...


भाऊ आला माझा 

पोलीस वाला गुन्डा 

स्वपनात तु प्रेम करू 

नको 

हाणते पोलिस दादा एक एक दन्डा .....


पाठी राखा माझा ,

आहे पोलिस दादा भारी 

माझा विचार कर स्वपनात तु ,

प्रत्यक्ष तुला माझं प्रेम चुकवे उधारी ....


ग्रुप शांत का बरं आहे 

झाली का स्वप्न पाहुन 

झाली नाही यांची मटण 

या चारोऴी आता घेऊन 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance