चारोळी
चारोळी
दिस येतील व
दिस जातील
साथ तुझी मला
भेटत राहील.
........................
साथ तुझी माझी
आहे जन्मापासुन
तु थोरला दादा
मी तुझी लहान बहीन
........................
साथ तुझी माझी
रात्र वादऴाची
धुंद अंधाराची
वाट पाहाते
अजुन त्या दिसाची
........................
साथ तुझी माझी
फुलवु फुलबाग
तुझी याद येत
े अशी
मला सांगत जाग
........................
दिसा मागु दिस जाते
साथ तुझी माझी
कधी तुटणार नाही
आठवण काढत जा माझी
........................
तु विसरला दुसतेस
जर आली माझी सये
तर साथ माझ आहे तुला
तु अशी दुःखी खिन्न होऊ नये
........................
आयुष्य अर्पण केले मी
साथ तुझी माझी
सर्वाना समजु दे
तु हीर मी रांझा