चारोळी
चारोळी
विषय:लालपरी
-----------------------
१) " चारोळी "
गरिबाची असे ती लालपरी ।
श्रीमंताची असे तो लाल डब्बा ।
गरिबाची असे ती आधार
श्रीमंतांची असे ती
नादारा
**********
२) चारोळी
लालपरी ती भरे सारे
भरे -बुरे लेकुरवाळे सारे
रस्त्याने सुटे सुसाट वारे
येता जाता चुकवुन खड्डे सारे ।
*************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
