STORYMIRROR

Kranti Shelar

Inspirational Others

3  

Kranti Shelar

Inspirational Others

चांदनी

चांदनी

1 min
282

ती आकाशातली चांदणी व्हायचंय

अंधारातही चमकणारी तारका व्हायचंय..... 


सगळं जग झोपलं असताना

नभात आसमंत पहुडणारी मला चांदणी व्हायचंय.....


सोबत कोणीही नसताना

चंद्राला सोबतीचा साज चढवणारी मला चांदणी व्हायचंय.... 


कष्टाची झालर पांघरूण, ध्येयाचा ध्यास घेणारी

ती लक्ष वेधून घेणारी तारका व्हायचंय..... 


मला ती चांदणी व्हायचंय

जिचं नाव घेताच चेहर्‍यावर हास्य फुलवणारी तारका व्हायचंय....... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational