STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

बोल प्रेमाचे

बोल प्रेमाचे

1 min
2.4K


बोल प्रिया बोल

प्रेमाचे बोल

हे टाळे कधी प्रेमाच्या शब्दांनी खोल

मी घायाळ होऊनि झालो मजनू

देहभान हरपून बसलो

खळी आठवीत तुज्या हास्याची

एकांतात खुदकन हसलो

मज ठाउक आहे तुझे बघणे

स्वर अबोल ठेवून स्पर्शाने बोलणे

माझ्या प्रचंड प्रितीला स्पर्शाने तोलने

मज छंद मोकळ्या केसांचा

तू वेणी सोडणे

लपतेस का पडद्याच्या आड नको राहूस अशी अबोल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance