STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

3  

Supriya Devkar

Inspirational

बंधने तोडून

बंधने तोडून

1 min
315

कधी वाटते बंधने तोडून 

व्हावे साऱ्यातून मुक्त 

नकोत कसले पाश मनी 

व्हावे साऱ्यातून चिंतामुक्त 


नकोत पायी साखळदंड 

नकोत कोणत्या मर्यादा 

बाळगण्या आनंद जिवनी 

जपूया आता छंद एखादा 


कवटाळले पोटाशी सार्याना 

आता मोकळेपणा हवा 

नात्यातला सोडूनी तिढा 

अनभवू या जन्म नवा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational