STORYMIRROR

vishal lonari

Abstract Crime

4  

vishal lonari

Abstract Crime

बलात्कारी

बलात्कारी

1 min
310

मी नाही 

रोखू शकत 

मला 

स्वतःलाच 

खोटं बोलण्यापासून 

अन 

नाही ठरवू शकत स्वतःलाच

बलात्कारी 

माझ्याच मनाचा.......

हो 

तू 

आवडतेस

तू 

मादक 

हसतेस, दिसतेस

तुला बघूनी 

मी तृप्त होतो

कैकदा......


हे, सांगणे 

मला, पटते

आवडते

अन 

मी 

स्वतःच

तुला

सतत 

पुन्हा पुन्हा 

सांगू 

शकत नाही, कितीदातरी.. 

मी 

जोवाळून घेतो

माझ्यावरून 

तुला

तुझ्यावरून मला

नेहमीच

माझ्यातच 

म्हणजे 

कदाचित 

रोखता येतो

मला 

एक बलात्कार

तुझ्यावरचा ही माझ्यावरचाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract