निर्मळ भाव
निर्मळ भाव
1 min
234
तुझ्या ङोळ्यातला निर्मळ भाव
जणू तिथे नांदतो एक गाव
आल्हाद अलवार लकब घेते काळजाचा ठाव
अन् निज वसे सूरमयी मुग्ध झोपला गाव
तूटुन पङले मनाचे तुकङे, गैरसमजाचे काव
संपून गेले नाते क्षणात अवचितच भरधाव
तुङूंब वाहण्याचा वेदनांचा ङाव
गळून गेला भाव तेव्हा उध्वस्त झाला गाव
