याद
याद
1 min
392
भूलवते का याद मला ती पावसातली
ओलवेल्या ढंगात तुझाशी भेट झाली
गवतातली शहरती लाट
पावलांत अङखळती वाट
लाजुन भिजलेल्या वेली
ओलवेल्या ढंगात तुझाशी भेट झाली
पाने पाने भिजलेली
राने होती सुगंधलेली
गंधानी झालि मंथरलेली
रिमझिम सरींत बगळे बुङाली
ओलवेल्या ढंगात तुझाशी भेट झाली
बिजली नभात झगझगली
भिउनी मिटली एक सर
थरथरत फुले थेँबाची वेली
ओलवेल्या ढंगात तुझाशी भेट झाली
