Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

swati Balurkar " sakhi "

Children

3  

swati Balurkar " sakhi "

Children

भविष्य घडवणार?

भविष्य घडवणार?

1 min
290


चिमुकली शाळकरी मुलं

दप्तराच्या ओझ्याखाली

झाकलेली प्रतिभा त्यांची

सर्वांनी खुडून टाकली!


पुस्तकातल्या अक्षरांपेक्षा

सुंदर जग बाहेरचं, त्यात रमणारे

खिडकीच्या बाहेर पाहणारे

स्वप्नाळू कलाकार.. सुप्त चित्रकार

समजले नाहीत जगाला कधीच !


प्रेरणेपेक्षा उपदेश करणारे,

मदतीपेक्षा हतबल करणारे,

शिस्तीत राहून कलेचा आस्वाद घेणारे,

स्वच्छंदतेवर टीका करणारे,

अभ्यासाचा आतंक पसरवणारे,

कसे कलाकार घडवणार?

माहित नसलेल्या आधुनिक क्षेत्रात

कसे मुलांचे भविष्य घडवणार?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children