आपली माणसं
आपली माणसं
1 min
209
हवी असतात
आपली माणसं,
प्रत्येकवेळी जगण्यासाठी
चुका दुरुस्त करण्यासाठी!
सोबतीने चालण्यासाठी अन
सुख दुख वाटण्यासाठी!
हवी असतातच आपली माणसं
रडयाना डोळे पुसण्यासाठी
आणि जिंकल्यावर जीवनात
पाठीवर शाबासकी देण्यासाठीही!
हवी असतातच आपली माणसं
आयुष्याची रंगत वाढवण्यासाठी!
