STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance

2  

swati Balurkar " sakhi "

Romance

कैफ

कैफ

1 min
93

कैफ तुझ्या प्रेमाचा

अजूनही उतरला नाही. .

दूर तू गेलास तरीही

नशा ही रेंगाळत राही!

प्रेम सख्या तुझं

इतकं कसं मादक आहे

तुझ्या विचारातही तुझ्या

भावनांचा कैफ आहे!

मी स्वतःला विसरावं

असं तू काय केलं होतं?

कळू दे माझ्याबद्दल ही

तुला ही का असंच होतं ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance