STORYMIRROR

Pakija Attar

Abstract Children Stories

4  

Pakija Attar

Abstract Children Stories

पोरगं

पोरगं

1 min
488

काय मी करू, कसं मी करू

 पोरगं शिकना पोरगं शिकना हो..


उलट बोलतोय मला

मोबाईल सारखा हवा

अभ्यास नको त्याला

शाळा नको म्हणतुंया

काय मी करू कस मी करू

पोरग शिकना पोरगं शिकना हो..


मोबाईल दूर सारा

स्वतः मोबाईल विसरा

छान गोष्टी सांगा

शिक्षणाचे महत्व पटवा

काय मी करू कस मी करू

पोरगं शिकणा पोरगं शिकना हो..


आजी-आजोबांचा लळा

लागू द्या जरा बाळा

संस्कार करतील जरा

अभ्यासाला बसतील घरा

काय मी करू कसं मी करू

पोरगं शिकना पोरगं शिकना हो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract