काय मी करू कसं मी करू पोरगं शिकना पोरगं शिकना हो... काय मी करू कसं मी करू पोरगं शिकना पोरगं शिकना हो...
सरस्वतीच्या ज्ञानमंदिरात ज्ञानसागरातील सागरात .. सरस्वतीच्या ज्ञानमंदिरात ज्ञानसागरातील सागरात ..
चार भिंतींचे विद्यामंदिर सोबत पाटी-पेन्सिल, खडू-फळा.. गुणवत्तापूर्ण शिक्षण देते आपली जिल्हा परिषद... चार भिंतींचे विद्यामंदिर सोबत पाटी-पेन्सिल, खडू-फळा.. गुणवत्तापूर्ण शिक्षण देत...