STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

2  

Sheshrao Yelekar

Inspirational

बहुरूपी

बहुरूपी

1 min
13.7K


जीवन आहे मायाजाळ

  सर्वच कलाकार

   सोंगाड्या

    बहुरूपी

   पात्र  फार

आपापली जपतात माळ

पोटासाठी कष्ट आलं

    स्वार्थ पोसलं

       कर्म

     चतुराई

    दोन मुल्याने

   जीवन सुंदर केलं

वाटेवर फाटे अनेक

  जिकडे तिकडे

    धावपळ

    पळापळ

 मान सन्मानासाठी

 जीवनाचा मार्ग नेक

ध्येयाची चाल वीरांची

   निश्चित मार्गाने

     निष्ठा

     पराक्रम

   ठेवून कर्मात

माळ ओवतात जीवनाची

कलाकार कला करतात

    खेळ खेळून

     मेहनत

      हूनर

  जीवनात रचून

उत्कृष्ट जीवन जगतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational