STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

बडबडगीत

बडबडगीत

1 min
28K



अ,आ,इ,ई

शाळेत शिकवतात बाई

उ,ऊ,ए,ऐ

बाळा अभ्यासात हुशार हो लै

ओ,औ,अं!अः


बाळ शिकतय पाहा स्वतः

क,,ख,ग,घ

दादा माझी शाळा बघ

च,छ!ज,झ


आई,बाबा,माझ्यावर कराल नाझ...

ट,ठ,ड,ढ,ण

ताई मला खेळ आण

त,थ,द,ध,न


शाळा शिकून मोठा मी होईन

प,फ,ब,भ,म

देशासाठी करीन मी काम

य,र,ल,व,श


परकियांचा करीन मी नाश

ष,स,ह,ळ,क्ष,ज्ञ

स्वतंत्र भारताचा नागरिक घडेन मी सुज्ञ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational