STORYMIRROR

kishor zote

Abstract

3  

kishor zote

Abstract

बार लग्नाचा ( हायकू )

बार लग्नाचा ( हायकू )

1 min
29K


आली घटिका

मनी ती हुरहुर

माजे काहूर....


दारी वरात

ते तरंग मनात

गुढ ओठात......


मेहंदी रंगे

ही तुझ्याच नावाची

ती खुलायची.....


काळे काजळ

मग असे रेखीले

हसू फुलले....


ही मुंडावळी

किती रे आतुरली

ती लाली गाली...


संसार सुखी

होईल तो उदयाचा

बार लग्नाचा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract