STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Others

3  

Author Sangieta Devkar

Abstract Others

बाप

बाप

1 min
152

बाप बापच असतो.

साऱ्या घराचा तो कणा असतो.

पेटणाऱ्या चुलीतील विस्तव असतो.

शेतात नांगरणारा नांगर असतो.

मुलांच्या स्वप्नं साकारणारा जादूगर असतो.

कडक उन्हातील शीतल सावली तो असतो.

चंदनापरी झिजणारा ,बाप कल्पवृक्ष असतो

रखरखीत हातातील मुलायम आधार असतो.

डोक्यावर तोलून राहणारा आभाळ असतो.

त्याच्या प्रेमाची महती कोणी नाही लिहिली.

त्याच्या वर कविता करावी पण शब्दात तो मावणार नाही.

इतका अखंड अव्याहत राबणारा दुसरा असू शकत नाही.

आई आईच असते पण बापाच्या प्रेमाची कशाशी तुलना नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract