STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

3  

Kshitija Kulkarni

Children

बालपणीची गुंफण

बालपणीची गुंफण

1 min
168

बालपणीची आईची माया खूप

जसं कडवलेल साजूक तूप


विसरलेला डबा देण्यास येई

बाहेर खायची फसगत होई


उड्या मारत मजेत फिरायचो

हळूच आजीचा लाडू खायचो


आमच्या खाण्याने मने भरायची

मायेची गंगा घरी वहायची


जग आमच्याभोवती गुंडाळल होतं

गुंडाळलेलं सारं सोडवत गेलत


बालपणीची गुंफण घट्ट होती

हातून कधी निसटणारी 

न्हवती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children