STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Children

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Children

बालपणातली मैत्री

बालपणातली मैत्री

1 min
488

ओढ अशी नाजुकशी

जुळली आपल्या बालपणी


तुझ्यातच मी रमुणी

खेळ खेळले अंगणी


जेव्हा लागला ध्यास तुझा

तेव्हा कळला अर्थ मैत्रीचा


तुझ्या माझ्या मैत्रीचे किती ते गोडवे

बालपणीची मैत्रीण तु सर्वांचेच म्हणणे


शाळा, काॅलेजमध्येे एन्ट्री आपली कडक

मैत्री निभवण्ययात आम्ही दोघी एकदम सरस


मैत्रीणीचा पकडलेला हात हातात घेेेवून

आयुष्यभर आनंदाने सांंभाळून घेवू


अशी हि बालपणीची मैत्री तुझी नि माझी

आपल्यालाच नजर लागेल आपली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract