बालपण
बालपण
बालपण
हे रम्य
सर्व क्षम्य
गुन्हेची.... ||१||
उनाड
कृष्ण खोड्या
मैत्र जोड्या
प्रियची .... ||२||
निखळ
मोहक हास्य
खेळाचे दास्य
बालकची .... ||३||
उत्साह
अखंड ओसंडतो
चैतन्य सांडतो
सदाची .... ||४||
बोबडे
मधुर बोल
लटपट चाल
आवडेची.... ||५||
सौ. शीतल ईशी
मनस्वी कलाकार
