Sheetal Ishi
Romance Others
प्रेम
प्रेम म्हणजे जगण्याचा मनस्वी आनंद
झाले अलगद जगणे मंद
प्रेमात मन स्वच्छंद
हृदयी नाद
प्रेमाचा
स्पंदने ह्रदयाची
फुलपाखरे उडाली मनाची
ओढ लागली सदा मिलनाची
आतुरता ही मज प्राणप्रिय सख्याची
सौ. शीतल ईशी
(मनस्वी कलाकार)
बालपण
भातुकली
जाणता राजा
अल्लड प्रेम
पुस्तक सखा
सुर्योदय
मेघमाला मनीच्...
श्री गुरुदेव ...
बाप्पा
आनंद सौख्य अर्पण करीत जगणं आनंद सौख्य अर्पण करीत जगणं
श्वास हे एकमेकांत गुरफटून जावे श्वास हे एकमेकांत गुरफटून जावे
सांग सख्या खरे... हे सारे खोटे ना सांग सख्या खरे... हे सारे खोटे ना
हरवलेलं प्रेम शोधण्यात जीवन हरवून जाई हरवलेलं प्रेम शोधण्यात जीवन हरवून जाई
गोडी तुझ्या या प्रितीची, आलं गालावर हसू गोडी तुझ्या या प्रितीची, आलं गालावर हसू
एकट्याने प्रिये हे, गीत गाऊ कसा मी एकट्याने प्रिये हे, गीत गाऊ कसा मी
जादू व्हायचीच असेल तर अशी काही व्हावी जादू व्हायचीच असेल तर अशी काही व्हावी
तू तिथे मी इथे मध्ये भाव नदी, दुराव्यात वाची आठवांची यादी तू तिथे मी इथे मध्ये भाव नदी, दुराव्यात वाची आठवांची यादी
जवळच्या वस्तूचे सोनं करता आले पाहिजे जवळच्या वस्तूचे सोनं करता आले पाहिजे
मृद्गंध माझ्या अंतरी, पावसाविन दरवळे मृद्गंध माझ्या अंतरी, पावसाविन दरवळे
स्वप्नातल्या देवघरात माझ्या, तुझी छबी घट्ट वसली स्वप्नातल्या देवघरात माझ्या, तुझी छबी घट्ट वसली
कर स्वीकार तू पुकारतो मी सप्त सुरातुनी कर स्वीकार तू पुकारतो मी सप्त सुरातुनी
मन पाखरू होऊन सैरावैरा उडावं मन पाखरू होऊन सैरावैरा उडावं
सोबत तुझ्या असताना, स्वतःलाही विसरुनी गेले मी सोबत तुझ्या असताना, स्वतःलाही विसरुनी गेले मी
एका प्रपोजच्या प्रवासाची कहाणी एका प्रपोजच्या प्रवासाची कहाणी
तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार, माझ्या स्वपनाची लाजवंती कधी प्रगट होणार. तु कधी, केव्हा, कशी माझ्या जीवनात येणार, माझ्या स्वपनाची लाजवंती कधी प्रगट होणा...
प्रेमाने मिळते सारे प्रेमानेच मग ते द्यायचे । प्रेमाने मिळते सारे प्रेमानेच मग ते द्यायचे ।
दर्द नाही अन् वेदनाही परी विव्हळ जखमांचे दर्द नाही अन् वेदनाही परी विव्हळ जखमांचे
सांग तू मला, तुझ्या नजरेत मला कधी हरवणार नाहीस ना सांग तू मला, तुझ्या नजरेत मला कधी हरवणार नाहीस ना
स्वप्नात मी रंगले तुझ्यासवे जगण्यात मी रे गुंतले नखशिखांत तुझ्या प्रीतीत मी बुडाले स्वप्नात म... स्वप्नात मी रंगले तुझ्यासवे जगण्यात मी रे गुंतले नखशिखांत तुझ्या प्रीतीत मी ...