STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

3  

Kshitija Kulkarni

Children

बालचमू

बालचमू

1 min
144

असंख्य ताऱ्यांनी छोटी दुनिया सजली

चमचमत्या काजव्यांनी झाडे सारी चमकली

हातातल्या गोळ्यांनी छोटी मनी हसली

गालावरच्या खळीने हळूच मने जिंकली

कशी निरागस असणारी खरी माया

साऱ्या घराची असे खरी छाया

अवखळ,खट्याळ, नाठाळ असणारी स्पंदने

गोड वाटी तयांची छोटी बंधने

असे दिवस पुन्हा येणार नाहीत

होते बाळ चमू गळ्यातले ताईत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children