बाईचं पूर्णत्व
बाईचं पूर्णत्व
मनाला माझ्या ,,,,
आनंद झाला,,,
का तर,,,,????
आई,,, होण्याचा
एहसास,,,
मिळवला,,,!!!!
मनाला माझ्याा ,,,
आनंद झाल,,,,
का तर,,,????
बाईच पूर्णत्व,,,!!!
मला मिळालं,,,
फुलाला सुगंध,,,,
आणि,,,
माझ्या मनाचा ,,,
सुगंध,,,
आज मला,,,
एकसारखा,,
वाटायला लागलं,,,,
गोदभराईची
रोषणाई,,,,
झगमगल
सार घर,,,,
सुवासिनी आल्या,,,,
माझी ओटी
भरायला,,,
बाईचं पूर्णत्व ,,,
मिळालं मला,,,
मन आनंदानं
फुलल,,,
सासूबाई आनंदाने
गहिवरून ,,, गेल्या
नातवंड येेईल ,,,
माझ्या घराला,,,
ससुर जी आनंदाने,,
गहिवरून गेले,,,
नातवंड येेईल
खेळायला,,,
बाईच्या पूर्णत्वामुळे,,,
दुनिया बघायला
नवीन जव येणार,,,
घरातील सर्वांचे ,,,
स्वप्ने लागले ,,,
रंगायला,,,
माझ्या अनेक
भावनांना,,,
जन्म मिळाला,,,
पोटात माझ्या,,,,
जीवाा मुळे,,,,
पोटातील जीवाने ,,,
हळूच,,,
आवाज दिला,,,,
माँ,,,, माँ,,, माँ,,
तू खुश आहेस
ना ???
आवाज ऐकून ,,,
शांती मिळाली
मनाला,,,
बाईचं पूर्णत्व,,,
मिळालंं मला,,,?
