STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Comedy Drama Fantasy

3  

Mahesh V Brahmankar

Comedy Drama Fantasy

बाहुली

बाहुली

1 min
295

बाहुली माझी बघा, छान, छान, छान!😊

आकाराने बघा कशी, लहान, लहान, लहान!!😊

इवलेशे डोळे, इवलेशे कान!😊

बाहुली माझी बघा छान, छान, छान!😊

आकाराने बघा कशी, लहान, लहान, लहान!!😊


घारे घारे, डोळे फिरविते!😊

नकटेशे नाक, मिरविते!!😊

गालातल्या गालात, हसते खूप छान!😊

बाहुली माझी बघा छान, छान, छान!😊

आकाराने बघा कशी, लहान, लहान, लहान!!😊



बाळाच्या तालावर बाहुली नाचते!😊

नाचताना बाहुली खुदु खुदु हसते!!😊

हसत जगणे कितीहे, महान!😊

बाहुली माझी बघा छान, छान, छान!😊

आकाराने बघा कशी, लहान, लहान, लहान!!😊


बाळाला आई अंगाई गाते!😊

बाहुलीला बघत बाळ निजते!!☺

उठताना बाळ बाहुलीला बघते!😊

बघुन बाळ खुदुखुदु हसते!!😊

बाहुली माझी बघा छान, छान, छान!😊

आकाराने बघा कशी, लहान, लहान, लहान!!😊


बाळाचे वाळे छनछन वाजतात!😊

वाजताना दोघे टकमक पाहतात!!😊

बाहुलीचा खेळ कितीहा महान!😊

बाहुली माझी बघा छान, छान, छान!😊

आकाराने बघा कशी, लहान, लहान, लहान!!😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy