STORYMIRROR

Anil Pandit

Comedy

4  

Anil Pandit

Comedy

माझा पेन

माझा पेन

1 min
291

शायरी लिहावी म्हंटली

तर पेन बसला लपून

त्याला शोधता शोधता

घाम फुटला दाटून


काय करावे कळेना ?

पेनाचा शोध लागेना

शब्दांनाही वाटे भारी

तेही बघती मजा सारी


कागदाला विचारले,

पेनाचा पत्ता

तो म्हणाला

मला नाही थांगपत्ता


पेन मोठा खट्याळ

टेबलावरून पडलं खाली

मला म्हणाला

चल लिहू आजची शायरी


मी म्हणालो, शायरी कसली

तुला शोधता शोधता

दमछाक झाली भारी


राहू दे आजची शायरी

आज करू मौजच सारी


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Comedy