गुलाबी थंडी
गुलाबी थंडी
विषय:-गुलाबी थंडी.
काव्यप्रकार:-(अष्टाक्षरी)
-----------------
गुलाबी थंडीत वाटे
मिळावी प्रेमाची ऊब
एकाच खोलीत गुप
नवरा बायको चुप ।
गुलाबी थंडीत वाटे
मिळावे गुलाबी ओठ
भिडावे ओठालाओठ
प्रेमाणे प्रेमाला वोट ।
गुलाबी थंडीत वाटे
मिळावी दुलई ऊब
गिळावी मलई तुप
प्रेमाला प्रेमाची ऊब ।
गुलाबी थंडीत वाटे
फुटावा प्रेमाचा डोंब
उसळून यावा कोंब
फुटावा प्रेम अंकुर ।
👭👬👬👬
**********
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

