वसुंधरा : गीत
वसुंधरा : गीत
अमृताची गोडी मिळे
नभांगणी चमकती तारे
वसुंधरा सजली हिरवळीने
बहरली वृक्षवेली आनंदाने
सजली धरती नव्याने
ओढली नवचैतन्याची पालवी
जीवनाचे गीत नवे गाऊनी
पुन्हा पुन्हा बहरली प्रेमाने
जलधारनी तृप्त झाली
अतृप्त तहान
अशी ती महान, अशी ती महान
तिला माझा लाखो सलाम