रंग
रंग
1 min
228
आता कुठे लिहतोयं मी
आता कुठे शिकतोयं मी
पक्षाची गुणगुण ऐकतो मी
आता कुठे त्यांची भाषा
समजतो मी
चित्रात रंग भरतो मी
सप्तरंगांनी आयुष्य
सजवतो मी
एक रंग प्रेमचा
एक रंग आनंदाचा
एक रंग सुखाचा
एक रंग मैत्रीचा
रंगात या रंग मिळूणी
रंग होइ जीवनाचा
