STORYMIRROR

Anil Pandit

Fantasy

3  

Anil Pandit

Fantasy

मी चालत राहील…

मी चालत राहील…

1 min
257

मी चालत राहील …..

चालत राहील..

गर्द हिरव्या वाटेवर

गीत उद्याचे गाईल


मी चालत राहील …..

शब्दांच्या सागरातले मोती

वेचत जाईल वेचत जाईल


मी चालत राहील …..

आकाशातल्या चंद्र तारकांना

सप्तरंगानी सजवीत जाईल सजवीत जाईल


मी चालत राहील …..

ऋतु सरींचा होऊन

बरसत राहील बरसत राहील


मी चालत राहील …..

कवितेची नजर होऊन

बघत राहील बघत राहील


मी लिहित राहील …..

लिहित राहील

शब्दांची नक्षी हृदयावर

कोरत जाईल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy