Anil Pandit
Fantasy
रंगीत थवे पक्षांचे
गाणी गाऊ लागली
धुंद गंधित वार्यासंगे
झाडे डोलू लागली
घेऊन आली कोकिळा
मैत्रीचा रेशीम धागा
जाई जुई खुलली अशी
गालावरची खळी जशी
ऋतू सरींचा आला
मन चिंब करून गेला
पळस फुलला रान...
मी चालत राहील...
वसुंधरा : गीत
प्रेम
नव्याने
रंग
पुस्तकाची दुन...
शब्द माझे सोब...
मन चिंब
प्रीत गीत
महादेवांची कवितेच्या स्वरूपातून केलेली स्तुति महादेवांची कवितेच्या स्वरूपातून केलेली स्तुति
अखंड विश्वाचा भार उचलणारा जणू विठू-सावळा तुम्ही अखंड विश्वाचा भार उचलणारा जणू विठू-सावळा तुम्ही
फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच विहरते ही होडी. फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच...
निसर्ग आपला गुरु, निसर्ग आपुली माऊली बाप आपला निसर्ग, आई आपली निसर्ग निसर्ग आपला गुरु, निसर्ग आपुली माऊली बाप आपला निसर्ग, आई आपली निसर्ग
जीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन जीवनविषयक आकलन आणि मुक्त चिंतन
स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण स्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण
ऊन पडलं, पावसाचा जन्म, ऊन पडलं, पावसाचा जन्म,
जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला जंगल गीते कवी मनाते आणी कवितेला
इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून...
बाबांच्या कष्टाचे मोल बाबांच्या कष्टाचे मोल
संकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना संकट समयी साथ देण्याची प्रिय व्यक्तीला शपथ देण्याची शब्दरचना
कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी कवी, शोध कालातीत, प्रसिद्धी
बापाकडे पाहण्याचे विविध आयाम बापाकडे पाहण्याचे विविध आयाम
वा-याला विनवणी, आकांक्षा वा-याला विनवणी, आकांक्षा
वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न वेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न
कवी कविता प्रेयसी कवीची पत्नी कवी कविता प्रेयसी कवीची पत्नी
जनतेचे दुःख, सरकारी अनास्था, लोकशाहीची अवस्था जनतेचे दुःख, सरकारी अनास्था, लोकशाहीची अवस्था
एक हात आधाराचा एक वर माणुसकीचा एक ओढा आपुलकीचा एक निर्झर अंतरीचा एक हात आधाराचा एक वर माणुसकीचा एक ओढा आपुलकीचा एक निर्झर अंतरीचा
देव, उपरती, श्रीमंती, भक्ती देव, उपरती, श्रीमंती, भक्ती
वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं