STORYMIRROR

Anil Pandit

Fantasy

3  

Anil Pandit

Fantasy

शब्द माझे सोबती

शब्द माझे सोबती

1 min
445

शब्द माझे सोबती

आहे त्यांची साथ

म्हणूनच करतो मी हा

जीवन प्रवास


शब्दांचा हा फुलोरा फुलतो नेहमीच

मी ही त्यांना गोंजारतो नेहमीच

शब्दांना भावना माझी नेहमीच

शब्द गुफंण माझी नेहमीच


शब्दांना ओळख माझ्या मनाची

शब्दांना जाणीव माझ्या वेदनेची

शब्दांना आनंद माझ्या आनंदाशी

शब्दांना प्रेम माझ्या शब्दांशी


शब्द शब्द मिळुनी

झाली शब्दफुले

हया शब्द फुलांना ओंजळीत घेतो

नेहमीच मी प्रेमाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy