पंढरीची वारी
पंढरीची वारी
पंढरीची वारी
नित्य नेमाने करावी
दिनाचा सोयरांच्या
दर्शन घ्यावी
काही न मागता
इच्छापूर्ती करतो
अंतर्यामी तोच
संकट निवारतो
आषाढी कार्तिकी
एक तरी वारी
प्रपंचातून निघावे
राहुनी संसारी
त्यालाच कळवळा
भक्तांचा येतो
तारी तो दुखडा
संकटी सांभाळतो
