बाबाच्या कुशीत
बाबाच्या कुशीत
कळले मला बाबाच्या
गळ्याची मिठीचा सुकून,,,
तो क्षण सुटून गेला,,,,
तो क्षण संपूच नये असं
वाटत होते मला,,,
कसेेे सांगू मी बाबा ची गाथा
शब्द अपुरे पडतील,,,
शाही संपून जाईल,,
बाबाची कथा सांगायला
दिवस रात्र अपुरी पडेल,,
बाबाच्या छायेत दिवस रात्र
आरामात गेले,,
बालपण मजेत गेले,,,
बाबाच्या कुशीत आहे,,,
पूर्ण जगातला सुकून,,,
