बाबा -आई
बाबा -आई
बाबा तुम्हीच माझं सर्वस्व
तुम्हीच माझे गुरु
तुम्हीच माझी प्रेरणा
आई-बाबा तुमच्या समोर
मी नतमस्तक होऊन
जिंकेल सर्व दुनिया
स्वतःला मी विसरुन ,,,
तुम्हाला हर एक सुख
आनंद देईल ,,,
हीच माझी प्रार्थना
