अस्तित्व
अस्तित्व
सोप नसतं हो
कोणाच्या परक्या
घरची
सून,,,होणं,,,,
चेहऱ्यावर हासी
ठेेेवून,,,
मनावर दगड ,,,
ठेवून,,,,
कर्तव्याचं,,,ओझं ...
वाहन,,,
काळीज धडपडतंय,,,,
माहेरच्या ,,,
आठवणीत,,,
लढत,,,राहावं
लागत्या,,,,
रोज ,,,स्वतःशीच,,,
असतात असंख्य,,,
स्वप्न,,,,अनेक,,,विचार
पण ,,,,,
सर्वाच्या गरजा,,,
पूर्ण करण्यातचं,,,
जातं,,, पूर्ण आयुुुष्य,,,
कधी सासूच,,,
बोलण,,,
तर,,,
कधी नणंदबाईचं,,
टोचून बोल
ताने मारणं,,,
तर,,,
कधी नवऱ्याचं,,,
ऐकूण
घेणं,,,
पूर्ण आयुष्य
परिवारासााठी,,,
घालणं,,,
कोणी मान,
सन्मान,,,
नाही देेेत,,,,
स्वतःच्या ,,
स्वप्नांची,,,,
स्वतःच्या,,,
अस्तित्वाची,,,,
डायरी मात्र,,,कोरीच,,,
सर्वजण,,,मोठ्या
अभिमाने,,,
म्हणतात,,,,
ह्या,,, घरातील,,,
पुरुषांमूळ,,,,
घराला,,,,घर पण,,,,आहे
पुरुष जरी,,, घराचं
प्रतिक,,,असले,,,
तरी,,,,
स्त्री त्या घराच,,,,
अस्तिव,,,आहे
विसरायला,,,, नको,,,
सोपं नसते हो,,,
कोणाच्या परक्या,,,
घरची,,,
सून होणं,,,
पावला,,,, पावली,,,
बंधन,,,,असतात,,,
बंधनात,,,राहून
जगणं,,,सोपे,,,
नसते,,,हो
