STORYMIRROR

Jyoti Sakpal

Fantasy

3  

Jyoti Sakpal

Fantasy

अस्तित्व नदीचं

अस्तित्व नदीचं

1 min
256

नदीच्या प्रवाहाबरोबर पाणी वाहत होतं

मंद वाहताना जणू पाणी लाजत होतं 

नागमोडी वळणावर कूस बदलावी 

अन् अलगद पुन्हा प्रवाहाबरोबर वाहावी

सतत हसत आणि हसवत पुढे जात होती

कधी काही देऊन तर कधी शिकवून जात होती

नदीच ती स्वतःचं अस्तित्व विसरून 

समुद्रात विलीन झाली ती. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy